सर्व प्रथम वाचकांना सूचना - मराठी लेखनातल्या चुका काढू नये.....!!
तशी आजची सकाळ फारशी स्पेशल नव्हती... मी सकाळी वर्तमानपत्र घेऊन आलो आणि मस्त R D Burman यांचा "हमेन तुमसे प्यार कितना, ये हम नाही जानते.... मगर जी नाही सकते तुम्हारे बिना..." गाणा लावलामाझ्या Zune वर....
पहिलीच बातमी वाचून मनात शंकेची पाल चुकचुकली.... मतदानानिमित्त अमुक तमुक ठिकाणी सुट्टी असाहोता.... मी विचार करत होतो कि हे लोक सुट्टी च्या दिवशी मतदान का नाही घेत? आपका भरोसेमंद कॉंग्रेस मुळेदेशाची अर्थव्यवस्था फारशी सुरळीत नाहीये... ते जब वी मेट मध्ये dialogue आहे ना तसा .... Economy रेल किपटरी कि तरह ही... एक इंच का बेंड और मिलोन कि दुरी...!!
असो !! ( नुकत्यात एका कट्ट्यावरच्या सभेत झालेल्या एका चर्चेत असा निश्फन्ना झालय कि असो आणि ANYWAYS (capital मधे ) हे शब्द तुम्हाला हवा ते बोलून झाल्यावर विषय बदलवण्यासाठी असतात !!! )
आज मला आमच्या G4G5 च्या "अपनी पाव-भाजी" ची फारच आठवण येत आहे.... हि एक नुसती साधारणपाव-भाजी नसून हा एक फंडा आहे .... ;)
ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी - PICT मध्ये असताना आम्ही एकाच मजल्यावर असणाऱ्या G4 आणि G5 यामध्ये ८ मुला + 1 permanent parasite असे राहायचो... इथे आम्ही "जगलोय" !! मजा आणि कॉलेज life काय असता
हे अनुभवला .... :)
एकदा (actually अनेकदा) आम्ही सगळे आमच्या road side restaurant - Happy Guys - मध्ये जेवायलागेलो होतो... कॉलेज मधले दिवस तसे एकदम कडकी चे होते .... पण खिशात पैसे नसले तरी - Live life King Size यावर आम्ही firm होतो... मेनू कार्ड वर पाहून सगळ्यांनी आपापल्या मर्जी नुसार - आलू मटार, आलू पराठा, अमेय चा दाल-भात आणि Mountain Dew, केदार ने त्याची अंडा बिर्याणी - बिना अंड्याची.... असला सगळामागविला.... मी फार्मात येऊन एक पाव-भाजी आन रे संजय असा ओरडलो...
पण तो दिवसच माझा नवता... पाव भाजी ची प्लेट ५ मिनिटात आली.... आणि बाकी सगळ्याला खूप वेळ होता..... आणि हे भुकेले यम माझ्या पाव भाजी वर तुटून पडले... इतकाच नाही.... तर ३ जोडी Extra पाव पण खाऊनगेलेत... खिशात पैसे नसले तरी आम्ही एकमेकांच्या खाण्यावर कधी जायचो नाही... पण शेवटी बिल आला तेंव्हासगळ्यांनी चक्क चक्क हात वर केलेत .... - " छोड ना निल्या... अपनी पाव भाजी थी ना !!! "
त्या दिवसानंतर मी एक महिनाभार तरी पाव भाजी खाण्याची हिम्मत केली नाही... आणि नेमका या पब्लिक नेपण कुठे खाल्ली नसावी... मी आपला ... The Alchemist फंडा नुसार ... - Things that happen once, never happen twice ...एकदा परत पाव भाजी मागवली.... आणि सगळा सेम टू सेम रिपीट... !!!
त्या दिवसापासून कुठल्याही आमची "अपना" ची definition तयार झाली .... अपना ice cream, अपनी तंदुरी, अपना cold drink... सुरु झाला.... अपना म्हणजे अशी गोष्ट ज्याचा उपभोग सगळे घेणार आणि त्यासाठीकुणीतरी एकाच जण pay करणार ;) ...
हे सगळा जोब लागल्यावर पण सुरूच होता.... २ वर्ष घराचा rent, bills कोण भरताय.. कोणी हिशोबच केलानाही....मी शेवटी flat सोडला तेंव्हा चिराग ने आठवडाभर जवळ जवळ २ लाखाचा unsettled हिशोब केला..
"छोड न राव, तेरे account मे क्या और मेरे क्या ... अपने account मे है ना ... कभीभी कर लेंगे online transfer..." ;)
In short, things that happen twice, are bound to happen thrice..many times.. also... ;)
(To be continued...)
ekk correction aahe...8 + 1 lok hote tyat actually 1 ( da great Malaka )jo hota to actually donhi flat cha owner hota.. :P
ReplyDeletehe he.. u are actually using "HM" as your pen name!! I am obliged :D: D
ReplyDeleteAnd nice one, supak lihlay mulani ;)
Awesome! :D And considering your recent past + other encounters with the other H's, am sure this one [too many] pav bhaji / "aapla" concept incidents are nothing - if we barter them against the other major H kriyas you have done! :)
ReplyDeleteImp point to note - you couldn't resist showing off about your Zune! :) Nusta gaana aikat hota saangu shakla asta pan nahi :D I can be sure that in the coming few posts, HM will talk about his smile detection camera :D
Looking forward to read more! :)
Hahahahahahah Rahul, i was going to say the same @ Zune wala thing...But, thts HM for us ;) ;)...
ReplyDeleteGood Start Nilesh oops HM:)
Hey cool writing ......even i had attempted blogging but in vain .....So feels good that after repeated failures u have come up with a good entry in ur blog.....makes me believe that things that happens once can happen again (with my blog : ) Also the HM'ness of Nilya is unmistakeably seen in his writing ........@Rahul I agree that even i coudn't miss out on the mention of Zune which was uncalled for in the situation .....:0 ....but given to nilya we can do with it right :)
ReplyDeletegud one nilu bhau...it certainy is going to make everyone nostalgic.. :):)
ReplyDeletea trip down the memory lane... i loved reading this... awesome job penning this down :)
ReplyDelete