चार वर्ष झालीत.. ! काही गोष्टी बदलल्यात आणि काही तश्याच आहेत.. चार वर्षापूर्वी मी काहीतरी विचार केला होता...
प्लान केले होते... प्लान के मुताबिक, मला २ वर्ष एक चांगल्या कंपनी मध्ये खूप चांगला काम करून, मग GRE देऊन MS करायचा होता..
आणि एक naive planner सारखा simple होता. .. तो तसा म्हणावा तर complete पण झाला... पण त्यासोबत बराच unexpected काही सुद्धा झाला..
आजचा दिवस यावरच थोडा सिंहावलोकन करण्याचा आहे..
सुरुवात करायची झाली तर पहिली गोष्ट जी मी बी.ई.नंतर केली ती होती Dr. Bang यांच्या गडचिरोली च्या Search
ला भेट दिली.. आयुष्यातला आतापर्यंतचा कधीही न विसरू शकणारा अनुभव.. या अनुभवातून मी आतापर्यंत
काही विशेष सार्थ केला नाहीये पण त्याला अजूनही मनात जपून ठेवलाय...बराच विचार केलाय.. पुढच्या आयुष्यात
काहीतरी करता येईल अशी अपेक्षा आहे...
Life teaches you most lessons after you drop out of college.! :) सुरुवातच "झाला" complex च्या गुप्ताजी पासून झाली...
बी.ई. झाल्यानंतर आमचा पहिला rented apartment ! इथे आमच्या G4-G5 ची ऐश करण्याची tradition continue केली..
Indian टीम ने इथेच पाकिस्तान ला हरवून T-20 World Cup जिंकला..मस्तानी च्या दरबारात रोजची एक visit होती .. :)
पण लवकरच गुप्ताजी ने बँकेला न चुकवलेल्या कर्जामुळे आमच्या राहत्या घरावर बँकेने ताब्याची मस्त notice लावली..
गुप्ताजी ने सार्थ "हैप्पी दिवाले कि हार्दिक शुभाकामानाये !" असा sms पण पाठवला दिवाळी ला .. आणि सगळ्यात प्रचंड वादावादी, मनस्ताप, भीती
आणि end ला २०,००० चा फटका पडला !
Lesson learnt - गुप्ताचा सामान विकायला हवा होता आणि घराची तोडोफोड करायला हवी होती... at least थोडी मनाची शांतता मिळाली असती !
याच दरम्यान आम्ही एक पण केला. पुढचा एक वर्ष सगळ्या मित्रांचे b'day वेगवेगळ्या पद्धतीने celebrate करायचे.. असे कि आयुष्यभर
ते special वाटले पाहिजे.. खूप मजा आली.. काहींचे थोडे flop-show झालेत.. पण एकंदरीत एक चांगला प्रयत्न होता.. आपण आपल्या
मित्रांना किती चांगल्याने ओळखतो आणि आपण creativity च्या नावाने किती शंख आहोत हे clear झाले ! ;)
मग August 2007 ला IBM ला join केला.. Tibco आणि IBM असे दोन options होते.. Tibco पैसे पण जास्त देत होती.. काम पण चांगला होता...
पण IBM च्या नावामागे मी गेलो.. सुरुवातीला एक चांगला project पण मिळाला... पण १० दिवसात team change आणि
मग २ वर्ष भिकार काम आणि प्रचंड politics ... पण त्यामुळेच मला GRE करायला जोर आला.. आणि तिथून सटकलो.. IBM हि
माझी चूक होती का असा मी बरेचदा विचार केलेला.. until recently, I realized the fact.. - I don't make mistakes, I only make choices.. !
हा तर आत्तापर्यंतच्या ४ वर्षांचा पहिलाच part झालाय... अजून बर्याच गोष्टी आहे लिहायला.. पण Blog अभी बाकी हे मेरे दोस्त.. !
हा सगळा विचार करण्याचा कारण - Steve Jobs चा Stanford Commencement Ceremony चा video पहिला.. त्याने example दिला कि आयुष्यातले सगळे अनुभव एक एक
random dot सारखे वाटतात... तुम्ही फक्त पुढे गेल्यावरच तुम्हाला त्या dots मधला connection दिसतं.. तुम्ही फक्त मागे पाहूनच
हे समजू शकतात.. म्हणून आज च्या random घटना तुमच्या आयुष्यात घडतात त्या पुढे कधीतरी link होतील आणि त्या dots ला अर्थ
देतील.. so never never give up on life ! :)